Homeपुणेहडपसर;आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारंट,

हडपसर;आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारंट,

Shafi inamdar arrest warrant news:आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या संचालकाचे लष्कर न्यायालयाने काढले अटक वारंट, आरोपी शफि यासीन इनामदार हाजीर हो…

Shafi inamdar arrest warant lashkar Court
file photo

सजग नागरिक टाईम्स ,Shafi inamdar arrest warrant :पुणे :हडपसर सय्यदनगरमधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालक/अध्यक्ष शफि यासीन इनामदार (सय्यद)

वय 55 वर्षे रा.10 बी मुसददीक काॅमप्लेक्स सय्यदनगर  यांना पुणे मा. लष्कर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी कोर्टात गैरहजर राहिल्या प्रकरणी दि 22 ऑगस्ट 2019 रोजी अटक वाॅरंट काढले आहे,

पुढिल हकीकत अशी कि पुण्यातील सुप्रसिद्ध पत्रकार अजहर अहमद खान यांच्या नावाने खोट्या तक्रारी करून आणि

खान यांची लोकहित फाऊंडेशन पुणे हि संस्था बोगस असल्याचे सांगून विविध ठिकाणी लेखी तक्रार करून शफि इनामदार याने बदनामी केली होती.

video पहाण्यासाठी क्लिक करा

हि बाब अजहर खान यांना माहिती पडल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला व पुण्यातील प्रसिद्ध वकिल वाजेद खान बिडकर यांच्या मार्फत नोटिस बजावून खुलासा मागितला होता.

परंतु त्यावर शफि इनामदार याने खुलासा न केल्याने पत्रकार अजहर अहमद खान यांनी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला .

त्या प्रकरणात कोर्टात हजर होणे संदर्भात कोर्टाने समन्स काढले, तरीही शफि इनामदार याने गैरहजेरी लावल्याने

मा. लष्कर कोर्टाने अटक वारंट काढले असल्याचे अॅड वाजेद खान बिडकर यांनी सजग नागरिक टाईम्स ला सांगितले.

हेपण वाचा :शफि इनामदाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश ,

२) Journalist पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल.

 ३) journalist ला मारहाण करणाऱ्या शोएब इनामदार, चांद शेखला वानवडी पोलीसांकडून अटक ,

4 ) वर्षाला 1750 रुपये tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये ,

5) शफी इनामदार विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (filed a complaint )

6)गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पोलीस तक्रार प्राधिकरणाचा दणका

पी ए इनामदार कॉलेज ऑफ visual effects’च्या ४० विद्यार्थ्यां चा ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘मध्ये सहभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular