पी ए इनामदार कॉलेज ऑफ visual effects ‘ च्या ४० विद्यार्थ्यां चा ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘मध्ये सहभाग
visual effects :कृष्णा सुतार ची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,Design and Art‘च्या ४० विद्यार्थ्यांनी ‘Adobe Championship‘स्पर्धेत भाग घेतला .
फोटोशॉप ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
15 August:उत्तम सामाजिक कार्याबद्दल अबु सुफियान यांचा सत्कार
यातील कु .कृष्णा सुतार या विद्यार्थिनीला सर्वाधिक गुण मिळवून ती आता
या चॅम्पियनशिपच्या पुढील टप्प्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.ही स्पर्धा २०२० मध्ये अमेरिकेत होणार आहे .
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,
सचिव लतीफ मगदूम आणि कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अँड आर्टस् चे प्राचार्य डॉ ऋषी आचार्य यांनी यशस्वी विद्या र्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी एस बी एच इनामदार,झुबेर शेख,हर्षद सांगळे इत्यादी उपस्थित होते .
पूरग्रस्तांना मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वता पाठीवर वाहून नेली