15 August रोजी उत्तम सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अबु सुफियान यांचा सत्कार

Pune:15 August :स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे मिडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक यांच्यावतीने अबु सुफियान कुरेशी यांना सामाजिक शैक्षणिक,कला, क्रिडा, साहित्य व उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या सन्मानाने त्यानी सांंगितलेे की मी केलेल्या कार्याची पावती मिळाली असे समजतो असे बोलूूून आभार मानले,
या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार श्री महेश जांभुळकर व सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश कणसे यांनी केले
तसेच मंजीत सिंग विरदी फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला.
हेपण वाचा:← मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे भांडनादरम्यान महिलेचा मृत्यू ,मृत्यूचे कारण गुलदस्त्यात?