ताज्या घडामोडी

चोराच्या उलठ्या बोंबा;फयाज शेख एम आय एम

Advertisement

Mim News: फक्त एमआयएम पक्षाला बदनाम करायचे शडयंत्र चालू आहे:;फयाज शेख एम आय एम पुणे जिल्हा अध्यक्ष

mim-news-shiv-sena-bjp-mim-support-speakers-should-think

सजग नागरिक टाइम्स: Mim News : औरंगाबाद मध्ये एका आमदाराच्या निवडणूकीकरिता सेना- भाजपला, एमआयएमची साथ बोल बोलणाऱ्यानी थोड़ा विच्यार करावा

पक्षीय बलाबल शिवसेना -भाजप : 330 मतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी : 250 मतं एमआयएम आणि अपक्ष : 77 मतं. या निवडणुकीसाठी 19 ऑगस्टला मतदान झालं होतं.

हेपण वाचा :AIMIMचे नगरसेविका आश्विनीताई लांडगे यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

Advertisement

तर आज (22 ऑगस्ट) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या एका तासाभरात निकाल जाहीर झाला.

एकूण 647 वैध मतांपैकी 14 मतं बाद झाली. अंबादास दानवे यांना 524 मतं मिळाली,

तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना 106 मतं मिळाली.याशिवाय अपक्ष उमेदवार शहानवाज खान यांना 3 मतं मिळाली.

आता सांग काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी : 250 मतं होती तर काँग्रेस राष्ट्रवादी च्या उमेदवार 106 मत मिळाली

144 मत कुठ गेली यांची नूर कुस्ती आहे फक्त एमआयएम पक्षाला बदनाम करायचे याला म्हणतात चोराच्या उलठ्या बोंबा असे एम आय एम पुणे जिल्हा अध्यक्ष फयाज शेख म्हणाले.

पुणे शहर एम् आय एम् तर्फे विधानसभेची तयारी जोमात

Share Now