मनसेच्या माजी नगरसेविकेवर गुन्हा दाखल

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

मनसेच्या माजी नगरसेविकेवर shivaji nagar police station मध्ये गुन्हा दाखल

सजग नागरिक टाइम्स : (shivaji nagar police station) स्मार्ट सेविकांना पुणे मनपाने पुन्हा कामावर घेण्यासाठी मनसे सतत आंदोलन करत आहे,

पण त्यावर मनपाकडून  कोणतेही ठोस पाउल उचलून मागण्या मान्य करण्यात येतील असे दिसून येत नाहीये .

मनसे तर्फे 26 डिसेंबर2017 रोजी मनपाच्या दारात बसून आंदोलन,

17 जानेवारी 2018 मुख्य सभागृहाच्या बाहेरबसून आंदोलन,

Advertisement
Advertisement

23 जानेवारी 2018 रोजी मनपाच्या छतावर चढून आंदोलन करण्यात आले,

छतावर चढून आंदोलन करण्यात आल्याने मा.नगरसेविका रूपालीताई ठोंबरे पाटीलवर

आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

Leave a Reply