सजग नागरिक टाइम्स ; पुणे: हज सबसिडी काय होती ? त्यात मुस्लीम समाजाचे काय फायदे होते ? मुस्लीम समाजाचा यात किती व कसा नुकसान होत होता ? हज सबसिडीत नेमके कोणाचे व कसे फायदे होत होते या संदर्भात पुणे शहराचे नामांकित वकील अॅड.समीर शेख यांनी केलेला खुलासा पाहण्यासारखा आहे .हज सबसिडीच्या नावाखाली मुस्लिमांची कशी दिशाभूल करण्यात येत होती आयटाचे नियम काय आहे ,त्यातून कशी पळवाट काढून एयर इंडियाचा फायदा केला जात होता या बाबत या व्हिडियोत सविस्तरपणे सांगितले आह