ब्रेकिंग न्यूजराष्ट्रीय

पी चिदंबरम यांची रवानगी तिहार जेल मध्ये

Advertisement

P.chidambaram news:पी चिदंबरम यांची रवानगी तिहार जेल मध्ये

P.chidambaram-sent-to-judicial-custody-till-september-19-marathi-news 2019

Sajag Nagrikk Times: P.chidambaram news:माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना तिहार जेल मध्ये जावं लागणार आहे.

दिल्लीमधील राउज अव्हेन्यू न्यायालयाने पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यामुळे पी चिदंबरम यांची रवानगी (Tihar Jail) तिहार जेल मध्ये करण्यात येणार आहे.

हेपण वाचा : दोन तडीपारा सहीत तीन गुंड घातक हत्यारा सहित जेरबंद

आयएनएक्स मीडिया प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा पी चिदंबरम यांच्यावर आरोप आहे. पी चिदंबरम हे दोन दिवस सीबीआय च्या कोठडीत होते.

दोन दिवसांच्या कोठडीनंतर चिदंबरम यांना दिल्लीमधील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी सीबीआयने पी चिदंबरम यांच्या कोठडीची मागणी केली. तर पी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या मागणीला कडाडून विरोध केला.

यामुळे न्यायालयाने आपला निर्णय काही वेळासाठी राखून ठेवला होता. यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पी चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तिहार जेल मध्ये पी चिदंबरम यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार असून त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

हेपण वाचा : गावातील मस्जिद बांधण्यासाठी किसन चव्हाणही प्रयत्नरत

पोलीस रिलेटेड बातमी : धारदार शस्त्रासह बनावट पिस्तल बाळगणाऱ्या सराईत गुंडास अटक

police Arrest a gangster :पुणे :दिनांक 17 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील,

स्वारगेट विभाग, यांच्या दीमतीत भारती विद्यापीठ तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड,

व पोलिस नाइक  सरफराज देशमुख, व सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडील पोलीस हवालदार डी. सी बारभाई,

पोलीस हवालदार एस .ए.रसाळे ,पोलीस हवालदार पगारे, पोलीस हवालदार आर.जी. बारबोले, पोलीस नाईक एस. ए.बारटक्के, पोलीस शिपाई ए. ए.गोपने ,

पोलीस शिपाई एस.एस.दिवटे यांच्या सह सरकारी वाहनातून व खाजगी मोटरसायकलवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत

आगामी दहीहंडी व गणपती उत्सवाचे अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉज चेकिंग करताना पुणे ते सातारा हाइवे रोडने गंधर्व लॉन्स समोरून जात असताना,

सच्चाई माता अंजली नगरकडून येणाऱ्या रोड वरून फॅशन मोटरसायकलवर काळे रंगाचा टी-शर्ट व लाल रंगाचे जर्किन घातलेल्या

इसमाचा पोलीस नाईक सर्फराज देशमुख यांना संशय आल्याने त्याचा पाठलागकरुन त्यांना पकडले, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Share Now