Homeताज्या घडामोडीबुधवार पेठेतील व्यश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

बुधवार पेठेतील व्यश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पुणे शहरात व जिल्ह्यात व्यश्या व्यवसायासाठी नामांकित असलेले बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखा कडून छापा टाकून २ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय पाटील ,यांना रेस्क्यू फौंडेशन या स्वयंसेवी संस्थे कडून माहिती मिळाली होती कि बुधवार पेठेतील सपना बिल्डींग मध्यील चौथ्या मजल्यावर एका खोलीत परराज्यातील व राज्यातील सज्ञान व अल्पवयीन मुलींकडून व्यश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे .या लिंकवर क्लिक करून आजच जागा बुक करा ;सनाटा जाहिरात धमाका”उद्योग तुमचा जागा सजग ची” 30 दिवस जाहिरात फ्री [su_slider source=”media: 2155,2153,2154″ limit=”5″ width=”1520″ height=”200″ speed=”400″]

त्यात दोन अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने  व्यश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे,अशी माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागच्या वतीने तत्काळ पडताळणी करून छापा टाकण्यात आला असून दोन अल्पवयीन पिडीत मुलीची व्यश्या व्यवसायातून सुटका करून त्यांना संरक्षण व पुनर्वर्सनकामी रेस्क्यू फौंडेशन पुणे यांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती मिळाली असून कुंटणखाना मालकीण मंजू उर्फ डिम्पल सैला तमांग वय ३७ वर्षे रा.नुवाकोट बालकुमारी वार्ड नं .६ बागमती आचल नेपाल सध्या राहणार. सपना बिल्डींग मध्यील चौथ्या मजल्यावर बुधवार पेठ पुणे

इतर बातमी वाचा .गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायवर छापा

हिचे सह ६ आरोपी याचे विरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशन करत आहे  सदरील कारवाई प्रदिप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त  गुन्हे, पंकज डहाणे पोलीस उप आयुकत, संजय निकम सहायक पोलीस आयुकत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक  संजय पाटिल , मसपोनि, शितल भालेकर, नामदेव शेलार, कविता नलावडे, नानिता येळे ,नितीन येलंगे , प्रदीप शेलार .रूपाली चांदगुडे, गितांजली जाधव, सरस्वती कागणे, सचिन कदम ,नवनाथ पिंगळे ,राजेंद्र कचरे ,संदीप गायकवाड  यांनी केली आहे.

OnePlus 5 (Slate Gray 6GB RAM + 64GB memory) 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता .

 

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments