ब्रेकिंग न्यूज

रोहित टिळक यांचा जामीन  तात्काळ रद्द करण्याची मागणी जोरात

Advertisement

पुणे :पुणे शहरातील  अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवलेल्या पीडीत महिलेने आपल्यावर अॅसिड हल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार  काही दिवसापूर्वीच विश्रामबाग पोलिसांकडे केली असून .पिडीत महिलेला न्याय मिळावा व रोहित टिळक यांचा जामीन  तात्काळ रद्द करून त्यांना अटक करावी तसेच पिडीत महिलेला संरक्षण मिळावे यासाठी आज महिला  सामाजिक संघटना आणि पीडित महिलेचे न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू असल्याची  माहिती मिळाली .
 

Share Now

Leave a Reply