रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी आता अन्य टेलीकॉम कम्पन्यांनी कंबर कसली असून .व्होडाफोनने ग्राहकांसाठी नवीन ऑफर ची घोषणा केली आहे .या नवीन ऑफरनुसार .व्होडाफोनच्या ग्राहकांना २४४ रुपयात ७० जी बी ४ जी डाटा मिळणार .व सोबत अनलिमिटेड कॉल हि करता येणार आहे .हि ऑफर नव्या ग्राहकांसाठी असणार आहे .पहिल्या रिचार्जवर ७० दिवसाची वैधता असनार .व त्यानंतरच्या रिचार्ज वर ३५ दिवसाची वैधता असणार. व्होडाफोनच्या या नवीन ऑफरनुसार ४ जी बी डाटा मिळणार असला तरी प्रत्येक दिवसासाठी १ जी बी डाटा मिळणार आहे .सध्या रिलायंस जिओ ३०९ रुपयाच्या ऑफर मध्ये ५६ जीबीचा ४ जी डाटादेत आहे.