जाहिरातीपुणे

Electric rickshaw ३८ ते ४० रुपये खर्चात ८०ते १००किमी गाडी चालवा .

Advertisement

Electric rickshaw  ग्रीन रिक्षा संदर्भात माहिती 

 Electric rickshaw runs 80 to 100 km at the cost of 38 to 40

अशोक गुप्ता
Electric rickshaw ग्रीन रिक्षा: ‘ग्रीन टेम्पो चाजिंग वन टाईम एवरेज ८० ते १००कि.मी. वन टाईम चाजिंग ला ४ युनिट विज लागत असून त्यासाठी फक्त ३८ ते ४० रुपये खर्च येतो .
या दोन्ही गाड्या डोंगरावर हि उत्तम पद्धतीने चढत असल्याचे कंपनीने ट्रायल करून पाहिले आहे .
 
गाडी चालविण्यास हि सोपी व मजबूत असून टेम्पो ५०० किलो माल आरामाने वाहू शकते.व रिक्षा ४ +१ ची सिटींग परमिशन आहे त्यासाठी पुणे शहरातील १२ रूट देण्यात आले आहे .
 

पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,

 
वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,चतुश्रुंगी वाहतूक विभाग ,सांगवी वाहतूक विभाग,वानवडी पद्मावती ते बालाजी नगर .विश्रांतवाडी वाहतूक विभाग ,
 
वारजे  वाहतूक विभाग ,निगडी वाहतूक विभाग,दत्तवाडी वाहतूक विभाग ,चतुश्रुंगी वाहतूक विभाग ,सांगवी वाहतूक विभाग, या गाड्यांच्या शोरूम किमत आहे १.७०.००० एक लाख सत्तर हजार रुपये ,
(electric rickshaw) रिक्षाला परमिट ची आवश्यकता नाही , या गाड्याना पाच बुन्केतून कर्ज मिळण्याची सोय आहे व हप्ता हि कमी बसतो , अधिक माहितीसाठी कंपनीच्या एजन्सीशी संपर्क साधावा ;९८२२१९९३३१. 

           ……………………………………………………………………………………………..

Advertisement

आपण हि सजग नागरिक टाइम्स / सनाटा न्युज मध्ये  जाहिरात,आर्टिकल, देऊ शकता 

जाहिरातीसाठी संपर्क :8055306463 / 8888627391 E-MAIL / sanata2836@ gmail.com  

             ……………………………………………………………………………………………..

[su_slider source=”media: 1902,1900,1921,1915,1903,1904,1901,1899,1932″ limit=”10″ link=”image” width=”520″ height=”720″ title=”no” speed=”300″]

Share Now

Leave a Reply