ताज्या घडामोडी

डोक्यात हातोडीने वार करून भंगार व्यावसायिकाचा खून

Advertisement

सिराज अब्दुल हसन खान असं मृत भंगार व्यवसायिकाचं नाव आहे

(Murder of a scrap dealer ) Sajag Nagrikk Times: (siraj Khan)सिराज अब्दुल हसन खान असं भंगार व्यवसायिकाचं नाव आहे सिराज अब्दुल हसन खान यांच्या खून प्रकरणात (Chikhali police Arrested criminal) चिखली पोलिसांनी सैफुद्दीन खान (Saifuddin khan)आणि मोहम्मद अनिस (Mohammad Anis)या दोन आरोपींना अटक केली आहे.

काही महिन्यापूर्वी भंगार खरेदीच्या किरकोळ वादातून सीराज अब्दुल हसन आणि सैफुद्दीन खान यांच्यात किरकोळ वाद झाला होता.

Advertisement

त्या वादामुळे सैफउद्दीन खान याला सिराज अब्दुल हसन पासून सतत आपल्या जिवाला धोका उदभवू शकतो अस जाणवत होत.

त्यामुळे त्याने चिखली परिसरातील जायका चाय इथून सिराज अब्दुल हसन ला भंगार खरेदी करण्याचं कारण सांगून आपल्या दुचाकी वर बसवून नेल होत.

व पुढे चहरोली परिसरातील मिलिटरीच्या जंगलात आपल्या मित्राच्या मदतीने सीराज अब्दुल हसण्याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.

video : डोक्यात हातोडीने वार करून भंगार व्यावसायिकाचा खून

Share Now