Homeताज्या घडामोडी(Pune Police)पुणे शहर पोलीसांचा हद्दवाद,Publicची लावतोय वाट,

(Pune Police)पुणे शहर पोलीसांचा हद्दवाद,Publicची लावतोय वाट,

( Pune police Public issue)पुणे शहर पोलीसांचा हद्दवाद, (public)नागरिकांची लावतोय वाट,

 Pune police Public issue

सनाटा प्रतिनिधी  ;  पुणे शहर पोलीस आयुक्त  रश्मी शुकला यांचे (public) नागरिकांन सोबत सौजन्याने वागा असे  वारंवार अधिकारी व कर्मचारी यांना सुचना असताना हि

( Pune police Public issue)lपुणे शहर पोलीस दलातील काहि अधिकारी व कर्मचारी सुचनाच धाब्यावर बसवित असल्याचे चित्र वारंवार पाहण्यास मिळते.

कुठे हद्दीचा वाद तर कुठे नागरिकांन सोबत दमदाटी, अरेरावी, या मुळेच नागरिक व पोलीस वाद विकोपाला जात असल्याचे हि काहि घटना पाहण्यास मिळते .

अशीच घटना आज 15 ऑगस्ट 2017 रोजी सहकारनगर येथील D MART समोर घडली एका कार चालकाने गर्भवती महिलेला पाठि मागुन धडक दिल्याने दुचाकी जवळ थांबलेली गर्भवती महिला त्याच्या 3 वर्षाच्या  मुली सोबत खाली पडली

 जोरात आवाज आल्याने आजुबाजुच्या परिसरातील लोक धावुन आले त्या कार चालकाची व गर्भवती आणि त्याच्या पतिची हुज्जत सुरू झाली,

हे पाहताच सनाटा प्रतिनिधी धावले व गर्भवती महिलेची विचारपुस केली .

तेवढयात बिबवेवाडी पोलीस स्टेशन मधील पीएसआय महाशयांनी गर्दी हटविणयाचा प्रयत्न सोडून उलट त्या महिलेची  चौकशीचा ससेमिरा सुरू केला.

 व त्यात महाशयांनी हद्दीचा वाद घालत सहकारनगर पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले .त्या गरोदर महिलेला काहि लागले आहे का नाही हे विचारायची तसदी ही महाशयांनी घेतली नाही.

हद्दीचा वाद घालत असल्याचे पाहुन सनाटा प्रतिनिधींनी सुचना दिल्या कि रस्त्यावर वाद घालणयापेक्षा स्टेशनला घेऊन जावा

ऐवढे म्हणताच पीएसआय महाशयांनी सनाटा प्रतिनिधींशी अरेरावी करून आयकार्ड मागितले व तु  इथुन जा नाही तर सरकारी कामात अडथळा आणला महणून  चौकीला न्यावे लागेल, अशी धमकीच दिली

आजुबाजुच्या लोकांनी पीएसआय महाशयांची समजुत काढून महिलेची विचारपुस तरी करा असे म्हनाले. हे महाशय त्या महिलेकडे विचारपुस न करताच निघून गेले.

ते गेल्याने सनाटा प्रतिनिधींनी मध्यस्थी करून सदरील प्रकरण मिटवले तर प्रकरण न मिटवताच पीएसआय   माघारी फिरल्याने नागरिकांनी  संताप व्यक्त केला.

आता पोलीसांचे काम सनाटा प्रतिनिधींनी केल्याने संबंधित गर्भवती महिलेने व नागरिकांनी कौतुक केले

परंतु  सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून थेट धमक्यांच  दिले जात असेल तर नागरिक व पोलीस यांच्यात दुरावा वाढतच जाणार, पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे का धमक्या देण्यासाठी,

तसेच नागरिकांना पोलीसांचे कार्य कर्तव्याची आठवण करून देण्याची वेळ येत असेल तर खरचं दुर्दैवाची बाब आहे

पोलीस व नागरिकांचे संबंध दृढ व्हावे असे पोलीस आयुक्त रश्मी शुकला यांना वाटत असले तरी नागरिकांवरच चढाई करणारे पोलीस जो पर्यंत असतील तो पर्यंत आयुक्तची संकल्पनेला नक्कीच खो मिळत राहणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular