विनोद

एक पुणेरी उंदीर झाडावर चढला

Advertisement

सजग नागरिक टाइम्स जोक्स : उंदीर झाडावर चढला
झाडावरच्या माकडाने त्याला हटकले ” ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय ? ”

उंदीर म्हणाला की मी चिकू खायला चढलोय .

Advertisement

माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला
” मुर्खाऽऽ हे तर अंब्याचे झाड आहे . ”

उंदीर शांत पणे म्हणाला. ..

दुसर्‍याला अक्कल शिकवायची घाई करू नये. . मी चिकू बरोबर आणले आहेत. ..

*उंदीर अर्थात पुण्याचा होता .*

???

Share Now

Leave a Reply