ब्रेकिंग न्यूज

पुणे पोलिसांचा हुकका पार्लर वर छापा सहा जणांवर कारवाई..

Advertisement

 हुकका पार्लर वर छापा.. सहा जणांवर कारवाई..

Advertisement

सनाटा प्रतिनिधी : आज पुणे शहरात दिवसेंदिवस हुकका पार्लर मध्ये वाढ होत असताना पुणे शहर पोलीसांनी हुकका पार्लर चालविणाऱ्यावर  जोरदार कारवाई केली आहे कोरेगाव पार्क भागात राजरोस पणे सुरू असलेल्या हुक मी अप या हुकका पार्लर वर पुणे पोलीसांनी छापा घालून हुकका ओढणारे एकुण पाच व हुकका पार्लर चालविणारा वेदप्रकाश सुरेश वर्मा तसेच हुककयाचे सामान पुरविणारा अमिनुल इसुफ शेख यांना पकडण्यात आले त्यांच्या विरोधात दि सिगारेट व अन्य तंबाखू जन्य उत्पादने सन 2003 चे कलम 4 व 21 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 नुसार 135 प्रमाणे 6 खटले भरण्यात आले असल्याचे पुणे पोलीसांनि  सांगितले आहे.. अशीच कारवाई पुणे शहरातील शेकडो हुक्का  पार्लरवरहि करावी  अशी मागणी नागरिकांची असून पुण्यातील अनेक  भागत बिनधास्त पणे सुरू असलेले हुकका पार्लर वर कारवाई होणार आहे का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे
हि  कारवाई गुन्हे शाखेचे प्रदिप देशपांडे, अप्पर पोलीस आयुकत पंकज डहाणे, उपायुकत सुरेश भोसले, युनिट 3 चे सिताराम मोरे, पोलीस निरिक्षक रविंद्र बाबर, रोहिदास लवांडे, व ईतर कर्मचारी यांनी मिळून केली.

Share Now

Leave a Reply