ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

सामाजिक कार्यकर्ते समीर शफी पठाण यांना जामीन मंजूर

Advertisement

Sajag Nagrikk Times: पुणे :

रमजान महिन्यात रस्त्यावर हॉटेल न टाकण्याच्या वादावरून सामाजिक कार्यकर्ते समीर शफी पठाण यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्यापाठोपाठ त्यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या चारही गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांना अँटीसेप्टेक मंजुर करुन जामीन दिले आहे, सदरील जामीन प्रकरणी ऍड. साजिद शहा यांनी काम पाहिले.

सदर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी काही राजकारण्याने सूड बुद्धीने राजकारण करून त्यांना या प्रकरणात अडकवले असल्याची माहिती दिली.

Advertisement
video 🖕

त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडण्यासाठी काल त्यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली तसेच पुढील काळात कोंढवावासीयांना कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ देणार नाही याची गव्हाही दिली.

तसेच यापुढे अजून जोमाने नागरिकांच्या मदतीसाठी धावणार असल्याचे समिर शफी पठान यांनी सांगितले.

Share Now