पुण्याचे माजी उपमहापौराने पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना दीली धमकी

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

*पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना धमकी*
*काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे*.

पुणे शहरातील माजी उप महापौर व नगरसेवक आबा बागुल हे काही समस्यांचं निवारण करण्यासाठी तुकाराम मुंढेच्या भेटीला गेले होते. मात्र यावेळी बागूल आणि तुकाराम मुंढे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
त्यावेळी आबा बागुल यांनी पीएमपीएमएल विरोधात आंदोलन करण्याचा आणि बसेस अडवण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक आबा बागूल यांनी तुकाराम मुंढेंना धमकावलं अशी तक्रार मुंढेंच्या सुरक्षारक्षकानं दिली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply