ताज्या घडामोडी

शिवाजी रोडवर पीएमपीएलखाली चिरडून एकाचा मृत्यू.

Advertisement

शिवाजीनगर-सहकारनगर पीएमपीएलखाली चिरडून एकाचा मृत्यू.
शिवाजी रस्त्यावरील मंडई जवलील कोटनीस दवाखाना(गाडीखाना) येथील बस थांबेवर बसची वाट बघत थांबलेलेे वृदध व्यक्ति ,अंदाजे (वय 60) बस आली असताना बस वर चढत होते वर चढताना त्यांचा तोल सूटला व खाली पडले मागूनच येत असलेल्या बसच्या पुढील चाका खाली येऊन जागीच मरन पावले असून बस .क्र.एम.एच.१२.एच.बी.०४२७. व पी.एम.पी.एल.चालक यांना फडगेट पोलिसांच्या हवाली करण्यात आले असल्याचे खडक वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक-अनिल जगताप यांनी सांगितले असून पूढील तपास फडगेट पोलीस चौकी तर्फे चालू आहे.

Share Now

Leave a Reply