भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती निमित्त पत्रकार मजहर खान यांचा सत्कार

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(Maulana abul kalam azad jayanti )पत्रकार सत्कार समारंभ

(Maulana abul kalam azad jayanti ) सजग नागरिक टाइम्स :

journalist-mazhar-khan-awarded-on-the-occasion-of-bharat-ratna-maulana-abul-kalam-azad-jayanti

पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याच उपक्रमा नुसार दिनांक ८/११/२०२० रोजी सायंकाळी कोंढवा खुर्द येथील

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शाळा स, न ५१ साईबाबा नगर कोंढवा येथे “पत्रकार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

त्या सत्कार समारंभात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते सजग नागरिक टाइम्स चे संपादक मजहर खान यांचे सत्कार करण्यात आले.

Advertisement

तसेच मजहर खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे सतकार करण्यात आले.

यावेळी सुनीती सुराणा,विलास किरोते, राजेंद्र बहाळकर व अनेक मान्यवरांसहित अनेक पत्रकार उपस्थित होते.

सदरील कार्याक्रमाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक गृप व अस्लम इसाक बागवान तर्फे करण्यात आले .

Advertisement

वाचा : पुणे शहरातील रेशनिंग कार्यालयात नागरिकांची होतेय अडवणूक,