प्रभाग २६ मधील व हडपसर विधानसभा ओबीसी आघाडी अध्यक्ष संजय आण्णा सातव व ॲड.गेणुजी फाऊंडेशन यांच्या जनसंपर्क कार्यालयात
भारतीय जनसंघाचे पहिले प्रनेते पं.दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच संजय आण्णा सातव यांनी दिन दयाळ उपाध्याय यांना कोटी कोटी प्रणाम ही केले.
यावेळी संजय आण्णा सातव (ओबीसी आघाडी अध्यक्ष हडपसर विधानसभा),
दिलिपराव गुजर (भाजपा संस्कृतीक आघाडी पश्चिम महाराष्ट्र),
विकास भुजबळ (उपाध्यक्ष हडपसर विधानसभा भाजपा),
उमेश भूजबळ, सिध्दाराम पडसंगी, संजय भुजबळ, डॉ.मगेश वाघ (हडपसर डाॅ.असोशिएशन अध्यक्ष),
पोपटराव वाडकर, शहाजी पठारे, दिपक भोसले (हडपसर विधानसभा झोपडपट्टी अध्यक्ष), मजहर खान(संपादक :सजग नागरीक टाईम्स ),
गोपिचंद क-हे, संतोष ढवणे, अभिजित संजय सातव, डिसुझा अंकल, जनशक्ति विकास संघ चे सुफियान खान,
गुरूदेव गवंडी (बिझनेस सोलूशन प्रॅव्हेट लिमिटेड), राजाभाऊ हांडे, महेश भिंताडे व
प्रभाग २६ मधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत जयंती साजरी करण्यात आली.