सात वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणास: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्तांनी दिले 1 तासात लेखी पत्र.

पुणे: बुलढाण्यातील रहिवासी असलेल्या सौ.स्वाती श्रीरंग आवारे यांना  D.ed 2010 cet गुणपत्रीके बाबत शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याकारनाने, त्यांची नियुक्ती अडचणीत आली होती.सदर विषयी सौ.विचारे यांनी दि 31-7-17 रोजी शिक्षण परिक्षा परिषदेचे आयुक्ताना गुणपत्रीकेची मागणी केली असता, गेले 3 दिवस आयुक्तांनी टाळाटाळ केली ,त्यानंतर सौ.विचारे यांनी मनसेकडे तक्रार केली.याची दखल घेत आज मनसेच्या रुपाली पाटील,गणेश पाटील यांनी थेट आयुक्तांना धारेवर धरत, त्यांची कार्यपद्धतीवर थेट मनसे स्टाइल ने  हल्ला चढवुन, आयुक्त कार्यालयातील सर्व आधिकाऱ्याना फैलावर घेतले.सौ.रुपाली पाटील यांचा आक्रमकतेमुळे आयुक्त यांनी संबधित विषयी 1 तासात लेखी पत्र दिले. या नंतर बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या . शिक्षका सौ.स्वाती आवारे यांच्या संपूर्ण कुटुंबाने मनसेचे व सौ.रुपाली पाटील तसेच गणेश पाटील यांचे  आभार मानले असल्याची माहिती सजग नागरिक टाईम्स ला मिळाली  .

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

Leave a Reply