Homeब्रेकिंग न्यूजहडपसर वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात.

हडपसर वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात.

हडपसर परीसरातील इतर वाहन चालक व नागरीक तेथील रीक्षा चालकाच्या मनमर्जी पणे रिक्षा लावून उभी करन्यावर व अरेरावीला वैतागले होते.यामुळे  हडपसर वाहतूक विभागाने  कारवाई सुरु केली असून मनमर्जी पणे कोठेही रिक्षा  उभी करणे,अवैध वाहतूूक करणे,स्क्ँप रीक्षा चालवणे,लायसन्स ,ब्याज जवळ नसणे गाडीचे कागदपत्र क्लिअर नसणे अश्या रिक्षा चालकावर  गेल्या काही दिसापासून   हडपसर वाहतूक विभागाने कारवाईस सुरुवात केली असून १५० पेक्षा जास्त रिक्षावर कारवाई करून अनेक स्क्रेप रिक्षा जप्त करण्यात आले आहे.हि सर्व कारवाई  हडपसर वाहतूकीचे पोलीस निरीक्षक पी.एम.शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक -शिर्के ,पोलीस उपनिरीक्षक -जगताप ,पोलीस उपनिरीक्षक-हंबीर व कर्मचारी मिळून करत असल्याची माहिती मिळाली .

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments