ताज्या घडामोडीपुणे

पुणे एम आय एम च्या प्रयत्नांना आले यश ,पुणे शिक्षण उपसंचालकांनी घेतली दखल

Advertisement

( mim school fees news ) पालकांकडून फक्त टयुशन फी घेणे बाबत, मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे अवलोकन करून त्यानुसार फी घेण्याचे आदेशात म्हंटले आहे.

( mim school fees news ) सजग नागरिक टाइम्स : शिक्षण संस्थे पासून पालकांची व विद्यार्थ्यांची होणारी लुट थांबविण्यात यावी म्हणून एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख यांच्या मार्गदर्शना खाली एम आय एम ने पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आंदोलनाचा इशारा दिला होता .

त्याची दखल घेत पुणे शिक्षण उपसंचालकांनी आदेश काढून पालकांना दिलासा दिला आहे .

Advertisement
video पहा
mim school fees news

वाचा : महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश

Share Now

2 thoughts on “पुणे एम आय एम च्या प्रयत्नांना आले यश ,पुणे शिक्षण उपसंचालकांनी घेतली दखल

Comments are closed.