ताज्या घडामोडी

नवीन मतदार नोंदणी मोहीम शूरू

Advertisement

नवीन मतदार नोंदणी मोहीम शूरू

Advertisement

सर्व नव मतदारांना कळविण्यात येते की, *दि. १ जुलै २०१७ ते दि. ३० जुलै २०१७ दरम्यान* नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली आहे…
तरी ज्या तरुण तरुणींचे वय १ जानेवारी २०१७ रोजी वयवर्ष १८ पूर्ण होत असेल, त्यांनी आपल्या भागाच्या मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे *मतदार नोंदणी अर्ज नं ६* भरून द्यावे. त्यासोबत
*1) आधार कार्ड,*
*2) रहिवाशी पुरावे २,*
*३) वयाचा पुरावा,*
*४) 2 फोटो देणे* बंधनकारक आहे.
मतदार नोंदणी अर्ज नं ६ भरून आपल्या जवळील मतदार नोंदणी केंद्रामध्ये जमा करावे

Share Now

Leave a Reply