ब्रेकिंग न्यूज

पुणे वाहतूक शाखेचा ‘नियोजनशून्य ‘कारभार

Advertisement

 

पुणे वाहतूक शाखेचा ‘नियोजनशून्य ‘कारभार

Advertisement

सध्या पुणे शहरातील बहूतांश  रसत्यांवर वाहतूक कोंडिचे दृश्य नजरेस पडत आहे . या वाहतूक कोंडिस नागरिक अक्षरश: वैताग ले आहेत.वाहतूक कोंडि दूर करण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना तर केल्या जात आहे पण त्या कमी पडत आहे . पुणे महानगरपालीका व पुणे वाहतूक शाखेतील अधिका-यां मध्ये समनवयाचा अभाव असल्याने अपघात व वाहतूक कोंडी वाढत आहे, वाढते अपघात व वाढती वाहतूक कोंडी पाहून नागरीकांना प्रश्न पडले आहे की पुणे वाहतूक शाखेत “नियोजन” हा विभागच आहे की नाही.

Share Now

Leave a Reply