ताज्या घडामोडी

पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे यांचा DJ साऊंड मालकांना दणका.

Advertisement

सनाटा प्रतिनिधी ; काल पुणे शहरामध्ये विविध सार्वजनिक मंडळांकडून दहिहंडी जोरात साजरी करण्यात आली. तसेच पुणे शहर पोलीसांनी सुचना हि केल्या होत्या कि नियम तुटणार नाही याची दक्षता घ्या . व  उच्च न्यायालयाने घालुन दिलेले निर्देशाचे पालन करण्याचे आदेश दिले होते .परंतु अनेक मंडळानी दहिहंडी साजरी करताना आदेश धुडकाऊन मोठ्या आवाजात डीजे वाजविले  व नियमांची पायमल्ली  केली असून. नियम मोडल्या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाणे व दत्तावाडी पोलीसांनी परिमंडल 2  चे पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे यांच्या आदेशानुसार दहा ते पंधरा   DJ चालकांवर DJ  सिसटीम  जमा करून नियमानुसार कारवाई सुरू केली आहे . कारवाई संदर्भात पोलीस उपायुकत प्रविण मुंडे यांच्याशी सनाटा प्रतिनिधीने  संपर्क केला असता  त्यांनी हि कारवाईला दुजोरा दिला आहे.        

Share Now

Leave a Reply