ताज्या घडामोडी

पोलीस परिमंडळ २ ने केले सराईत गुन्हेगारास तडीपार

Advertisement

सनाटा प्रतिनिधी ;पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार आतिश रमेश आरडे ,वय २७ वर्षे राहणार स.नं.65उभा गणपतीजवळ ,तळजाई वसाहत पद्मावती ,यास परिमंडळ २ चे पोलीस उपायूक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी दोन वर्षासाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे .
फक्त 619रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस अधिक माहितीसाठी यालींकवर क्लिक करा 
[ngg_images source=”galleries” container_ids=”7″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”0″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”0″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery-caption.php” order_by=”pid” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

Advertisement

आतिश रमेश आरडेवर खून करण्याचा प्रयत्न करणे ,हमला करणे ,घर बळकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे .हाताने मारहाण करणे .बेकायदेशीर जमावात भाग घेणे ,शस्त्रा सहित दंगा करणे.असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे सदरील गुन्हेगार आतिश रमेश आरडेवर असून इतरांची शांतता भंग होऊनये म्हणून पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. सदरील गुन्हेगार आपणास हद्दीत दिसल्यास पोलिसाला संपर्क करण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे .

 

Share Now

Leave a Reply