Homeताज्या घडामोडीमाजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेखकडून पुणे मनपाला लाख रुपयांची मदत

माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेखकडून पुणे मनपाला लाख रुपयांची मदत

corona relief fund : मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला १ लाखाचा चेक

former-standing-committee-chairman-rashid-shaikh-donates-1-lack-rs-corona-relief-fund

corona relief fund :सजग नागरिक टाईम्स : पुणे शहरात कोरोना संक्रमणावर रोक लावण्यासाठी पुणे महानगर पालिकेला

विविध उपाययोजना करण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख व काँग्रेसचे ( प्रभाग क्रमांक १९ ड ) नगरसेवक रफिक शेख यांनी १ लाख रुपयांची मदत केली आहे.

अशी मदत करण्यासाठी सामाजिक संस्था , संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन हि रशिद शेख यांनी केले आहे.

सदरील १ लाख रुपयांचे चेक महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हातात देण्यात आले आहे,

मागील बातमी : माजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख यांच्याकडून अन्न धान्य वाटप

former-standing-committee-chairman-rashid-shaikh-donates-1-lack-rs-corona-relief-fund
या मदतीने आयुक्तांनी आभार व्यक्त केल्याचे हि पत्र दिले आहे.

या मदतीने आयुक्तांनी आभार व्यक्त केल्याचे हि पत्र दिले आहे.

कोरोना वायरस दिवसेदिवस वाढत चाललेला आहे ते रोखण्याचे काम हि आपलेच आहे.

सरकारी अधिकारी , कर्मचारी , डॉक्टर , पोलीस हे आपले कुटुंबापासून लांब राहून रात्रंदिवस ड्युटीवर करत आहेत,ते आपल्या मुलाबाळांना हि भेटू शकत नाहीत

अश्या वेळी आपण घरात बसून त्यांना मदत करून त्यांचे आदरच करावे असे रशिद शेख यांनी सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

video : Lockdown मध्येही EMI ची मागणी करणाऱ्या Bajaj Finance ला Ad.Wajed Khan कडून सडेतोड उत्तर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular