सजग नागरिक टाइम्स: पुणे महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात (ग्राहक संरक्षण, माहिती अधिकार)या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन पुणे शहराचा नाव राज्यात लौकिक केल्याने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते महेंद्र दलालकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधर मोहळ,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, ईतर नगरसेवक उपस्थित होते.
अमाझोन ऑफरच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करा