Distribution of sanitizer : वंचित चे जुबेर बाबू शेख यांच्या वतीने पोलिसांना सॅनिटायझर , मास्क , फ्रूट वाटप
Distribution of sanitizer : सजग नागरिक टाईम्स : पुणे : जुबेर बाबू शेख यांच्या वतीने बंदोबस्तात असलेल्या
पोलिसांना सॅनिटायझर , मास्क , फ्रूट, बिस्कीट , पाणी बॉटल वाटप करण्यात आले
तसेच रस्त्यावर रहात असलेल्या गोर गरिबांना जेवण आणि काही गरजू लोकांना पैसे तसेच राशन वाटप करण्यात आले.
पुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू
नवल म्हणजे जुबेर बाबू शेख यांनी कोणत्याही प्रकारे दिखावा न करता हे कार्ये केले असल्याचे त्यांनी सांगितले,
हे आपले कर्तव्यच आहे समाजाला अत्ताच खरे समाज सेवकांची गरज आहे , आणि त्यांनी आवाहन केले आहे कि आपल्या जवळील गोर गरिबांना मदत करा
आता फक्त गरिबांनाच नाही तर चांगल्या चांगल्या माणसांची परिस्तिथी खूप बिकट झाली आहे,
स्वाभिमानाने राहून कमावणा-या लोकांचीही परिस्तिथी बिकट झाली आहे ते लाजे पोटी कोणाला हि मदत मागत नाही अश्या सर्व लोकांना मदत करावी असेही जुबेर बाबू शेख म्हणाले.