Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात १२२ कोरोनाबाधित रुग्ण: मुंबईमध्ये ५ , ठाण्यात १ नवीन रुग्ण

महाराष्ट्रात १२२ कोरोनाबाधित रुग्ण: मुंबईमध्ये ५ , ठाण्यात १ नवीन रुग्ण

Maharashtra Corona virus Patient 122 : मुंबईमध्ये ५ , ठाण्यात १ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

Maharashtra Corona virus Patient 122

Maharashtra Corona virus Patient 122 : सजग नागरिक टाइम्स : मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात lockdown सुरु असतानाहि

corona बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वर पोहोचली आहे.

हा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 3 दुकानदारांवर कारवाई

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्ण १२२ झाले आहे .

याबाबत महाराष्ट्र राज्याचे आर्रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी tweeter च्या माध्यमातून हा तपशील दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११६ वरून१२२ झाली आहे .

आज सकाळी सांगली मधील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

यानंतर मुंबईमध्ये ५ , व ठाण्यात १ रुग्ण आढळल्याने चिंतेत भरपडली आहे.

महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील;जनतेने घाबरून जाऊ नये- नवाब मलिक

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular