Homeताज्या घडामोडी नगरसेविका आरती कोंढरे यांचे जातपडताळणी प्रमाण पत्र रद्द

 नगरसेविका आरती कोंढरे यांचे जातपडताळणी प्रमाण पत्र रद्द

प्रभाग क्रं 18 मधील नगरसेविका आरती कोंढरे यांचे जातपडताळणी प्रमाण पत्र रद्द

सनाटा प्रतिनिधी ; सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुक हि अटीतटीची होती त्यात काहि  उमेदवारांनी जात प्रमाण पत्र जोडले होते तर त्यातील काहि जनांनी बोगस जात प्रमाण पत्र जोडून निवडणूक लढविली होती व ते  निवडून आले हि  निवडून आल्यावर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या कागदोपत्रच्या सत्यते बाबत जातपडताळणी समिती कडे धाव घेतली होती त्यामुळे त्यांचे  पद ही धोक्यात आले त्या पैकी काहिंनी कोर्टाची पायरी हि चढली,

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

असाच अजुन एक प्रकार समोर आला आहे. खडक माळ आळी  प्रभाग क्रं 18 ब  मधील नगरसेविका आरती कोंढरे यांचा हि जात प्रमाण पत्र आज दि 23 ऑगस्ट 2017 रोजी बुलडाणा येथील जिल्हा जात प्रमाण पत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले ..बोगस जात पडताळणी दाखला जोडल्याप्रकरणी मिंलीद इंद्रकुमार काची, सुदेश ज्ञानेश्वर काची, समाधान  शेळके, संजय जोशी यांनी सदरील विषयात बुलडाणा येथील जिल्हा जात पडताळणी समिती कडे दाद मागितली होती त्याची दखल घेत वरील आदेश देत दाखला रद्द करण्यात आला असल्याची  माहिती मिळाली .

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

 

 

 

 

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments