महिलेचे अश्लील विडीओ काढल्याप्रकरणी पोलिसाला अटक


पुणे : सनाटा प्रतिनिधी

कायद्याचे रक्षकच बनत आहे भक्षक. कोणावरही अन्याय झाले व कोणी त्रास देत असेल तर नागरिक हे सर्वात प्रथम पोलिसांकडे धाव घेतात पण या प्रकरणात पोलिसच महिलेवर अन्याय करत असल्याचे व त्यांचे जगणे कठीण करून सोडले असल्याचे दिसत आहे .प्रकरण पुढील प्रमाणे अशे आहे कि पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याने अंघोळ करणाऱ्या एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून इतरांना सोबत घेऊन पिडीत महिलेच्या पतीला अडवून दमदाटी करत होता.
६१९ रुपयात गोल्ड प्लेटेड नेकलेस. 

[ngg_images source=”galleries” container_ids=”7″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

Advertisement

याप्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली होती त्याची दखल घेत पोलीस कर्मचाऱ्याला अटक केले असून, ३ जण अद्याप फरार आहेत.समीर पटेल असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना चतुश्रृंगी परिसरात घडली. चित्रीकरण करत असल्याचे समजल्यानंतर व त्याच्या पतीला अडवून दमदाटी केल्या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यास अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

हे पण जरूर पहा ; सनाटा जाहिरात धमाका

या लिंकवर क्लिक करून बातमी वाचा ;पुणे : कोंढवा तालाब मदरसातून एका अल्पवयीन मुलास पळवून नेले

Advertisement

[ngg_images source=”galleries” container_ids=”15″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”1″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

 

Advertisement
telegram

Leave a Reply