माजी आमदाराला ८ लाखाला पडली पाणीपुरी

भाजप नेते व माजी आमदार विजय जॉली यांना रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पाणी पुरी खाणे पडले महागात . जॉली यांनी पाणीपुरी तर मजे घेऊन खाल्या व खावून झाल्यावर मागे वळून पाहिले तर त्यांना ८ लाखांचा फटका बसला होता .त्यांच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी कॅमेरा,लेप्टोप,व इतर सामान गायब केले होते. विजय जॉली यानी पोलिसांना सागितले कि ब्यागेत महागडे कॅमेरा,लेप्टोप होते.व ते क्म्बोडीयाला जाण्यासाठी घरातून निघाले होते रात्रीच्या ८ च्या सुमारास हि घटना घडली.त्यांनी त्यांची गाडी गोल्डन पार्क जवळ उभी करून पाणीपुरी खायला ते गेले व गोलगप्पे (पाणीपुरी )खाऊन परतले असता गाडीच्या काचा फुटलेल्या असल्याचे दिसले व आतील सर्व सामान गायब झालेले दिसले .

Leave a Reply