ब्रेकिंग न्यूज

12 पोलिस ठाण्यांच्या आवारात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

Advertisement

पुण्यातील 12 पोलिस ठाण्यांच्या आवारात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या!
पुणे शहरात डेंग्यूने डोकं वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्या ठिकाणी डेंग्यूच्या अळया सापडत आहे, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील 12 पोलिस ठाण्यांच्या आवारातील पाण्याची डबक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या  असल्याचे विश्वस्ताकडून कळविण्यात आले आहे, 

Share Now

Leave a Reply