ताज्या घडामोडी

हा हडपसर मधील रस्ता कि खिळ्यांचा बाजार

Advertisement

सनाटा प्रतिनिधी;पुणे शहरातील हडपसर मधील भाजी मंडइ जवळच असलेल्या  जुन्या कमानी खालील ब्यारीकेट काढल्याने त्याचे खिळे रस्त्यावर आले  असून  या  रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक ये-जा करत असतात.[su_slider source=”media: 2155,2153,2154″ limit=”5″ width=”1520″ height=”200″ speed=”700″]या खिळ्यांनी अनेक जणांना दुखापत हि केले असून .अनेक गाड्यांचे टायर खराब झाले असल्याचे तेथील नागरिकांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले आहे. सदरील रस्त्यावरील खिळे हे तत्काळ काडून टाकण्यात यावे व  व नागरिकांना या त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी सहायक प्राध्यापक-अमोल तोष्णीवाल यांनी प्रशासनाला  केली आहे .

Advertisement

[ngg_images source=”galleries” container_ids=”13″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”0″ thumbnail_width=”240″ thumbnail_height=”160″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”4″ number_of_columns=”4″ ajax_pagination=”0″ show_all_in_lightbox=”0″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery.php” order_by=”pid” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

 

 

Share Now

Leave a Reply