हॉटेलांच्या अनधिकृत बांंधकामावर कारवाई

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

हॉटेलांच्या अनधिकृत बांंधकामावर कारवाई

पुणे:(सनाटा प्रतिनिधी) कोंढवा कौसरबाग येथिल अनेक हॉटेल धारकांनी हॉटेलची जागा व्यतिरिक्त जागेसमोरील फ्रंट मारजीन साठी सोडण्यात आलेल्या जागेवरही अनधिकृतपणे शेड मारूण सदरील जागा व्यवसायासाठी विनापरवाना वापरत होते. पुणे म.न.पाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून सदरील परीसरातील मदीना हॉटेल व ईतर हॉटेलांवर कारवाई करुन बांधलेले शेड तोडण्यात आले आहे. तसेच कोढवा पोलिस चौकी जवळील भाजी मार्केट मधिल दूकाने ही रस्त्यावर अडथळा ठरत असल्याने रोडवायडींगच्या कारणास्तव हटवण्यात आल्याची माहिती सबंधीत कार्यालयाकडून मिळाली.
 

Leave a Reply