मुस्लीम को ६ करोड १८ प्रॉफिट Muslim-co-operative-bank
सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती
Muslim Co-Operative Bank ६ कोटी ११ लाख नफा: डॉ. पी.ए. इनामदार
बॅंकेकडे ५६७ कोटी ६० लाख रुपये ठेवी असून ३४५ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए.८.४५ टक्के आहे. १९१७-१८ या आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख रुपये फायदा झाला आहे.पुण्यात मुख्यालय असलेल्या Muslim Co-Operative Bank च्या २७ शाखा असून २४ शाखाच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे.
Mobile Banking App,RTGS-एनईएफटी गो लाईव्ह या Digital Banking सेवा देण्यात आल्या असून भावी काळात Net Banking, परकिय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत.
स्वच्छता अभियान / मोदी ने टाटा-अमिताभ से की बात, कहा- सफाई परिवर्तन का यज्ञ
Pingback: Reliance Communications unlimited data for Rs 70