अभियंता ते अभिनेता एक नवीन मार्ग चोखंदळणारी वेबसिरीज

Engineer to Actor :अभियंता ते अभिनेता एक नवीन मार्ग चोखंदळणारी वेबिसरीज 14 नोव्हेंबरपासुन प्रदिर्शत होणार.

a-new-comedy-stand-up-web-series-engineer-to-actor

Engineer to Actor: पुणे-अभियंत्यांमध्ये प्रत्येकात काहीतरी कलागुण असतात

अशाच अभियंत्यांमध्ये कलागुण साकारण्याची इच्छा असते.

व त्या कलागुणांना वाव देण्यासाठी इन्फीनिटी‌ इं‌जिनिअरिंग ऍकॅडमी तर्फे

अभियंता ते अभिनेता या वेबसिरीजव्दारे नवीन प्रयोग साकारला आहे.

अिभयंता ते अभिनेता या वेबसिरीजच्या निर्माते कलाकारांच्या गप्पा टप्पांचा व संकल्पनेचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी इन्फीनिटी‌ ऍकॅडमीचे संचालक गिरीष खेडकर व स्वप्नील भोर,

वेबसिरीजचे दिग्दर्शक अशोक पालवे, कलाकार संकेत कर्जुळे, आशिष बाली, रामदास टेकाळे,

अभिषेक काळे, देवयानी कटवळ आदी कलाकार उपस्थित होते.

इन्फीनिटी‌ इंजिनीअरिंग ऍकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर व स्वप्नील भार यांनी

अभियांत्रिकेच्या विद्याथ्र्यांसाठी स्पर्धा परिक्षांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी यु ट्यूब चॅनल सुरू केलेले आहे.

या चॅनलला 22 हजार लोकांनी सबस्क्राईब केले आहे.

अभियांत्रिकीच्या स्पर्धा परिक्षांचे मािहती स्पर्धा परिक्षांचा अर्ज कसा भरायचा,

स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करायची. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्ह‌िडीओ (चित्रफिती)

या सर्वांची माहिती यु ट्यूब चॅनल मध्ये आहेत.

परंतु काही ग्रामीण भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये रस नाही,

अशांसाठी एक अभिनयाच्या क्षेत्रातील करीअरसाठी अभियंता ते अभिनेता

हा पहिल्यांदाच नवीन प्रयोग इनफििनटी इंजिनीरिंग ऍकॅडमीतर्फे सुरू करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील विद्याथ्यांना नोकरीची गरज असते पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे वाटते की,

शहरी भागातील विद्याथ्यांशी स्पर्धा करू शकत नाही. असा न्यूनगंड असतो.

प्रत्येक अभियंत्यामध्ये कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न इनफििनटी इंजिनअरिंग ऍकॅडमीने सुरू केला आहे.

sajag nagrikk times च्या video बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा

अभियंता म्हणजे पूर्वी फक्त नोकरी व प्रशासकीय सेवेत काम करणारे होते.

DIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVAmk-digital-seva

परंतु अभियंता ते अभिनेते या वेबसाईटव्दारे अभिनयाचा तिसरा पर्याय हा अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.

या वेबसिरीजसाठी ग्रामीण व शहरी भागातील अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांसाठी ऑडिशन घेतले होते.

त्यामधुन 24 जणांची निवड केली होती. यामध्ये मुंबईच्या ऍक्टर फॅक्टरीकडून या विद्याथ्यांचे ग्रुमिंग केले.

व त्यातुन त्यांच्या चुका सुधारून त्यांच्याकडून अभिनय करून केला.

या इनफििनटी इंजिनअरिंग ऍकॅडमीच्या वेबसिरीजसाठी स्पर्धा परिक्षांची माहिती गमतीदार कीस्से,

अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमधले किस्से, इंडस्ट्रीयल व्हिजीटचे किस्से,

मैत्रीमधल्या गोष्टी, नोकरी लागताना इंटरव्यूसाठीचे किस्से हा विषय ठेवला होता.

त्यावरच अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांनी बोलावे असे ठरले होते.

सध्या विविध स्टॅंडअप कॉमेडी शोमध्ये कमरेखालचे व नॉनव्हेज जोक्स असतात.

परंतु अभियंता ते अभिनेता ह्या वेबसिरीजचा शो कुटुंबातील सर्वांना पाहता येईल असा बनविला अाहे.

या वेबसिरीजमध्ये अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांचे अनुभव कथन थेट स्टॅंड अप कॉमेडी मार्फत मांडले आहे.

उत्कृष्ट पध्दतीचा निखळ मनोजरंजन इनफििनटी इंजिनअरिंग ऍकॅडमीतर्फे तयार करण्यात आला आहे.

अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी स्पर्धापरिक्षांच्या माहिती व मार्गदर्शन तसेच अभिनय क्षेत्रातील

नवीन संधीसाठी या अभियंता ते अभिनेता या वेबसिरीजची निर्मिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील घराघरात या अभियंत्यांची कला गुण पोहचिवण्याचा ऍकॅडमीचा मानस आहे.

या वेबिसरीजच्या ऑडीशनमध्ये प्रथम पारितोिषक, संकेत कर्जुले,

व्दितीय पारितोषिक आशिष बाली, तृतीय पारितोिषक रामदास टेकाळे,

चतुर्थ पारितोषिक अभिषेक काळे, पाचवे पारितोिषक देवयानी कुटवळ यांनी पटकाविले आहे.

यामधुनच त्यांची निवड करण्यात आली आहे.

या इनफििनटी इंजिनअरींग ऍकॅडमीच्या अिभनयाच्या संधीचा लाभ हा महाराष्ट्रातील अभियांत्रिकीच्या विद्याथ्यांना

घेता येणार असून अिभनय क्षेत्रात एक नवीन करिअरचा मार्ग खुला घेणार आहे.

या”( अभियंता ते अभिनेता वेबसिरीज 14 नोव्हेंबर 2019 पासून यु ट्यूबवर प्रदर्शन होणार आहे. )

पुणे मे ईद-ए-मिलादु्न्नबी आपसी भाईचारेसे मनाई गयी

One thought on “अभियंता ते अभिनेता एक नवीन मार्ग चोखंदळणारी वेबसिरीज

Comments are closed.