रमजान ईद निमित्त मोफत बॅाडी चेकअप व गरजू महीलानां साडी वाटप

golden night sex power suplimentlow-cost-news-portal-design-4999-rsWEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Sajag Nagrik Times: रमजान ईद निमित्त सालाबाद प्रमाणे सोमनाथ नगर मध्ये या वर्षी ही शेर ए अली सोशल फाउंडेशन तर्फे बॅाडी चेकअप, शुगर चेकअप व गरजू महीलानां साडी वाटप व शिरखुर्मा वाटप व अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

या वेळी आमदार सुनील टिंगरे ,रिपब्लिकन पार्टी ॲाफ इडीया महा चे सचिव बाळासाहेब जानराव, नारायण गंलाडे, परशुराम वाडेकर ,राहुल भंडारे, उषाताई कळमकर ,शनि शिंगारे, आरतीताई सोनाग्रा, शैलेंद्र चव्हाण ,महेश गंलाडे ,आशीष माने ,सिताराम गंगवणे, फिरोज मणियार ,

राहुल दळवी ,राहुल शिरसाट, मुन्ना राखपसरे ,वसीम शेख ,रफीक दफेदार ,दिपक भंडलकर ,संदीप जराड, सनी निकांळजे ,संकेत गंलाडे, ॲड समीर इनादार ,ॲड जमिर इनामदार व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमा चे आयोजन फाउंडेशन चे संस्थापक फिरोज खान यांनी केले व अध्यक्ष चिराग खान ,

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

पाध्यक्ष संदीप शिजलेंडे, उप प्रमुख अफ अफ और इम्रान श्रेक, नाजीम श्रे, अन्य श्रेख, अजिम श्रेक, अबूजर श्रेख, अझर खान, परवेज खान, साहिल सेख, अखतर अंसारी, मान अनसारी, मास स्वंख यान लेनी कार्यक्रम के ले

Advertisement
Share Now