हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला फायर ब्रिगेड विभागाने बजावली नोटीस

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला फायर ब्रिगेड विभागाने बजावली नोटीस:(English school news)

Notice given by the fire brigade department to the Ideal english school

सजग नागरीक टाईम्स, English school News: हडपसर गुलामअली नगर सर्वे नं 73 येथील

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तसेच या शाळेशी संलग्न असलेल्या समता प्राथमिक विद्यामंदिर, यासिन इनामदार माध्यमिक विद्यालय, अल जदिद उर्दू हायस्कूल,

लेडि रहेमतबी इनामदार उर्दू प्रायमरी स्कूल,अश्या या शांळामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असुन त्या शाळेने विद्यार्थी यांचे संरक्षणाचे धिंधवडे उडविले आहे.

Advertisement

शाळेचे 4 मजलीचे बांधकाम असताना हि सदरील शाळेने बांधकाम विभागाची तर परवानगी घेतलेलीच नाही,

 तर फायर यंत्रणा(fire systems)हि बसविलेले नसल्याची तक्रार पुण्यातील लोकहित फाऊंडेशन पुणेचे

संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेत सदरील विषयावर गंभीर दखल घेण्याची मागणी केली होती.

शफि इनामदाराचा जामीनदार संशयाच्या भोवऱ्यात

तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम 2006 नुसार कारवाई करण्याचे आयुक्तांनी अग्निशमन दलाला बजावले होते,

Advertisement

त्याची दखल घेत हडपसर(fire brigade)अग्निशमन दलातील अधिकारी चव्हाण यांनी सदरील शाळाची पाहणी करत पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.

सदरील शांळाने निषकाळजीपणा करत विद्यार्थींचे जीव धोक्यात घालून शाळेचे बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याने

Advertisement

सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे संचालक तथा अध्यक्ष (shafi inamdar)शफि यासिन इनामदार यांना नोटीस बजावली असुन सदरील शांळामध्ये

तातडीने (fire systems)अग्निशमन यंत्रणा बसवून अहवाल सादर करण्याची तंबी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे.

Advertisement

fire brigade contact number :101

रिलेटेड बातमी : शफि इनामदाराच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित अलजदीद उर्दू हायस्कूल संदर्भात चौकशी अधिका-याची नियुक्ती

सदरील नियुक्तीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)डाॅ गणपत मोरे यांनी काढले आदेश.

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी,Appointment of Inquiry Officer:पुणे हडपसर सय्यदनगर/ गुलामअलीनगर जवळील बहुचर्चित वादाच्या भोव-यात अडकलेली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळा

अलजदीद उर्दू हायस्कूलची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश सुधाकर पाखरे उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक गणपत मोरे यांनी दिले आहेत.

हकीकत अशी कि अलजदीद उर्दू हायस्कूल मधील कनिष्ठ लेखनिक ह्या शासनाकडून पगार घेत असून त्या महिला कर्मचारी सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या बाॅडी मध्ये सभासद आहे.

Advertisement

तर सदरील ज्या जाग्यावर आयडियल एज्युकेशन ट्रस्टची शाळा चालू आहे त्या इमारतीचे टॅक्स पुणे महानगरपालिकेत सदरील महिला कनिष्ठ लेखनिक यांच्या नावाने असल्याने चौकशी होणे कामी तक्रार दाखल झाली होती,अधिक माहितीसाठी क्लिक करा

Leave a Reply