ब्रेकिंग न्यूज

ओ एल एक्स एन वर जाहिरात करून एकाला लावला चुना

Advertisement

सजग नागरिक टाइम्स:आजच्या सोशल मिडीयाच्या जगात जग जेवढे जवळ येत चालले आहे तितकेच फायदे व तोटे वाढत असल्याचे दिसत आहे .कोणी ऑनलाईन सेवेचा फायदा करून घेतोय तर कोणी ऑनलाईन सेवेच्या दूषपरिणामाचा बळी ठरत आहे.असेच एक फसवणुकीचे प्रकार हडपसर मधील अमनोरा पार्क मध्ये घडले वर्षा बोरावके रा.हडपसर यांनी ओ एल एक्स एन या वेबसाईट वर फोर्ट फिग्गो या कंपनीच्या गाडीची जाहिरात पाहिली व ती त्यांना आवडली ती घेण्यासाठी त्यांनी इवान लाल्थान कुंगा रा एजवाल यांना संपर्क साधला व त्यांच्यात गाडीचे व्यवहार ठरले ,यावेळी इवान लालथान कुंगा सोबत आणखी चार जन होते त्यांनी गाडीसाठी प्याकिंग रक्कम म्हणून ९६.५००रुपये फियादी यांच्या नातेवाईकांच्या खात्यातून ऑनलाईन द्वारे पैसे ट्रान्स्फर करून घेतले व फसवणूक केली असल्याची तक्रार वर्षा बोरावके यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये केली असून पोलीस निरीक्षक गुन्हे व्ही व्ही खुळे हे तपास करत असून सध्या कोणीही अटक नाही.

Share Now

Leave a Reply