ताज्या घडामोडी

पुणे कॅम्प भागातील Hukka Parlor वर  पोलीसांची कारवाई

Advertisement

पुणे कॅम्प भागातील Hukka Parlor वर  पोलीसांची कारवाई

Police action on Hukka Parlor in Pune Camp (lashkar) area

पुणे शहरात बिनधास्त पणे शेकडो(Hukka Parlor) हुक्का पार्लर सुरू असुन हि पुणे पोलीसांनकडून कोणत्याहि प्रकारची कारवाई होत

नसल्याची बातमी सजग नागरिक टाइम्स ने प्रथमच प्रसिद्ध केली होती.तसेच पुणे पोलीस आयुकत रश्मी शुकला यांनी  दखल घ्यावे  असे आव्हान हि केले होते

Advertisement

पुणे कॅम्प परिसरात सुरू असलेले टोराटोरा  हुक्का पार्लरवर धाड टाकुन काल मध्यरात्री अचानक पणे समाजिक सुरक्षा विभाग,

गुन्हे शाखा, लष्कर पोलीसांनी मिळून संयुक्तपणे कारवाई केली .या कारवाईत अप्पर पोलीस आयुकत प्रदिप देशपांडे,

पोलीस उपायुकत पंकज डहाणे, संजय निकम व ईतर कर्मचारींचा सहभाग होता.

पुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा

मोहसीन शेख से लेकर तबरेज अंसारी तक क्या यह सही में लिचींग है ?
 

Share Now

Leave a Reply