पुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा

low-cost-news-portal-design-4999-rssajag-advertisement-offergolden night sex power suplimentWEB HOSTING OFFER
Advertisement

पुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा (Police raid on gambling )

Police raid on gambling in Pune

(Police raid on gambling ): पुण्यातील शुक्रवार पेठेत  राजरोसपणे सुरु असलेल्या मटक्याच्या अडडयावर गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे,

त्यात मटका किंग नंदकुमार बाबूराव नाईक वय 62,प्रमोद सेन वय 40,राजेश जाधव वय 27, राजधन मोहिते वय 28, चंद्रकांत एकबोटे वय 61 ,अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सदरील धाडीमध्ये त्यांच्याकडून 1 लाख 67 हजार 450 रू व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .

शिवाजी रस्त्यावरील औघोगिक प्रशिक्षण संस्थे शेजारील हनुमान मंदिरा जवळ नाईक याचा जुगार अड्डा आहे.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मटका खेळला जातो ,खडक पोलीस ठाण्याच्या काहि अंतरावरच हे जुगार अड्डा सुरू होता,

या कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकार्यानी मंगळवारी छापा घातला होता,

पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, खडक पोलिसांच्या हदीत अनेक ठिकाणी राजरोसपणे मटका, लाॅटरी, सुरू आहे.

Advertisement
Share Now

2 thoughts on “पुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा

Leave a Reply