ताज्या घडामोडीपुणे

भवानी पेठ प्रभाग क्रमांक १८/१९ मध्ये महापौर, आयुक्तांकडून नाला सफाईची पहाणी,

Advertisement

(Nale Safai) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागझरी नाले साफसफाई करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली जात आहे.

वाचा : पुणे महानगरपालिकेच्या महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शनची कारवाई,

Advertisement

नाले साफसफाईचे काम पाहण्यासाठी काल प्रभाग क्रमांक १८ / १९ मध्ये महापौर मुरलीधर मोहोळ,

नगरसेवक रफिक शेख, व इतर नगरसेवक ,पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार,

अतिरिक्त महापालिका आयुक्त खेमणार, भवानी पेठ क्षेत्रिय अधिकारी सोमनाथ बनकर,

व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

वाचा : आंबिल ओढय़ात ठेकेदाराच्या चुकीमुळे घरांना गेले तडे;

Share Now