Tarak mehta ka ulta chashma मधील डॉ हाथी यांचे निधन

(Tarak mehta ka ulta chashma )तारक मेहता मधील डॉ हाथी यांचे निधन

tarak mehta ka ulta chashma dr-hansraj-hathi dead

(Tarak mehta ka ulta chashma )मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या मालिकेतील डॉक्टर हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे अभिनेते ‘कवी कुमार आझाद’ यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या निधनाने छोट्या पडद्यावरील हरहुन्नरी विनोदी अभिनेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.कवी कुमार आझाद हे काल रात्री कोमात गेले होते.

Advertisement

त्यांना तातडीने मीरा रोड येथील व्होकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांचे उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा  तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले .

 

Advertisement
telegram

One thought on “Tarak mehta ka ulta chashma मधील डॉ हाथी यांचे निधन

Leave a Reply