पुण्यात उद्या दि.१४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा सर्व शाळांना सुट्टी जाहीर

sajag-advertisement-offergolden night sex power suplimentWEB HOSTING OFFERlow-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

सजग नागरिक टाइम्स : पुण्यात उद्या दि.१४ जुलै रोजी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

याची दखल शाळा, शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शासना तर्फे करण्यात आले आहे.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement
Share Now