सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज रात्री १२ वाजता सांडव्यातून ८५६ क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
तरी नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आमदार चेतन तुपे यांनी आव्हान केले आहे.