पुण्यातील हॉटेलचालकाला एफ डी एचा दणका

golden night sex power suplimentlow-cost-news-portal-design-4999-rsWEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Alhamdulillah hotel:कॅम्प परिसरातील अल्हम्दुलीलाह हॉटेलवर औषध प्रशासन विभागाची कारवाई

action-taken-by-the-drug-administration-department-at-the-alhamdulillah-hotel-in-the-camp

सजग नागरिक टाइम्स : Alhamdulillah hotel:पुणे शहरातील कॅम्प परिसरातील अल्हम्दुलीलाह हॉटेल चालकाला

अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करून 20.000 रुपयाचे दंड मारले आहे.

सदरील माहिती पुढीलप्रमाणे आहे कि (Camp) कॅम्पमधील कुरेशी मस्जिद समोरील अल्हाम्दुलीलाह हॉटेल चालक हा कोणतेही परवाने न घेता अनधिकृतपणे व्यवसाय चालवत होता.

हि पण बातमी वाचा : गोल्ड प्लेटेड नेकलेस. 

व हॉटेल मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने (Bhavani Peth)भवानी पेठेतील सामाजिक कार्यकर्ते

Advertisement

अॅनटी करप्शन सोसायटीचे अध्यक्ष वाजीद खान यांनी अन्न औषध प्रशासन विभागाला हॉटेल संदर्भात तक्रार केली होती,

त्या अनुषंगाने अन्न औषध प्रशासन विभातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सापळा रचून कारवाई केली असता हॉटेल मध्ये अनेक त्रुटी आढळून आले.

हॉटेल चालकाला 20.000 रुपयाचा दंड करण्यात आले असून हॉटेल चालकाने हॉटेल परवाने मिळण्यासाठी अर्ज केले असल्याचे (fda)अन्न औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे.

हे पण वाचा : नवीन उद्योजकामध्ये नवीन कौशल्य घडविण्यासाठी परिषदेचे आयोजन

सजग नागरिक टाइम्स:नवीन उद्योजकामध्ये  नवीन कौशल्य घडविण्यासाठी स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

Advertisement

महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०१८ ते शनिवार २० जानेवारी २०१८ दरम्यान तीन दिवस हि परिषद चालणार आहे .

या परिषदेचे उदघाट्न महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे . यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार सुनील माळी ,

 शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

या उदघाटनानंतर विद्यार्थ्यांना उदयोजक विषयी प्रेरणा देणारे प्रमुख वक्ते नदीम काझी हे मार्गदर्शन करणार आहेत .

Advertisement

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचे युवकांसाठी कौशल्य विकासावर मार्गदर्शन करणार आहेत .

दुसऱ्या सत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष योगेश ठाकूर हे कौशल्यावर आधारित रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .

त्यानंतर लघुउदयोजकातून यशस्वी वाटचाल या विषयावरील चर्चासत्रामध्ये बॉम्बे शेविंग कंपनीचे संस्थापक रौनक मुनोत , ऋचा यंत्राचे संस्थपाक रोहित दशरथी ,

Advertisement

 चापर्सचे संस्थापक हर्षवर्धन पटवर्धन ,रुद्राचे संस्थापक मेधा ताडपत्रीकर , रिअल बूझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुळा नायर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत .

सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे कौशल्य विकासावर आधारित अभ्यास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .

  त्यानंतर  उद्योग करताना येणाऱ्या अडचणी व…. अधिक वाचा

Advertisement
Share Now

2 thoughts on “पुण्यातील हॉटेलचालकाला एफ डी एचा दणका

Leave a Reply