पुण्यातील जनता सहकारी बँकेने सोनाराला लावला अडीच कोटीला चुना

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Pune जनता सहकारी बँकेने (jewellers) सोनाराला लावला अडीच कोटीला चुना

Pune Janata  Co-operative Bank worker cheated by jewellers gold worth Rs 2.5 crore

सनाटा प्रतिनिधी jewellers news : सामान्य माणूस जेव्हा पैशे भरण्यासाठी वा काढण्यासाठी किवा काहीतरी गहाण ठेऊन कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो तेव्हा त्याला बँकवाले अनेक चौकशी करून सळो कि पळो करून सोडतात.

व त्या सामान्य माण्साला एका गुन्हेगारासारखी वागणूक देऊन त्याचा अक्षरश कस काडून सोडतात कि जेणेकरून तो सामान्य माणूस पुन्हा कर्ज मागण्यासाठी यायलाच नको असे करताना अनेकांचा अनुभव आहे,
 
जर त्याचे कर्ज मंजूर झाले तर काही न काही आडकाठी घालून त्याच्या कडून पैसे उकळून मग त्याला कर्जाची रक्कम देतात.

हेच बँकवाले एखादा पैसे वाल्याला कर्ज देतांना अगदी सोफ्ट भूमिका घेऊन त्याचे नकली व फसवे माल हि आरामशीर घेऊन नागरिकांच्या माथी मडतात.

असाच एक प्रकार पुणे शहरातील भवानी पेठ भागातील ( janata co-operative bank)जनता सहकारी बँकेतील माननीय आरोपींनी घडवला असून बँकेत गहाण ठेवलेले दागिने

Advertisement

आपापसात संगनमत करून हलक्या स्तरातील दागिने देऊन उंच स्तरातील दागिन्याची किंमत वसूल करून फसवणूक केली आहे .

हे पण वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा; ट्रॅफिक पोलीसांचा करतोय कबाब ठाण्यातील पोलीसाचा रूबाब

फिर्यादी नामे वैभव धमनकर ,वय ३६ रा .खंडाला ,जि.सातारा यांनी (khadak Police Station) खडक पोलीस स्टेशन येथे फसवणुकीची फिर्याद दिली होती.

Advertisement

त्या अनुशंगाने खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकार्यांनी सदरील प्रकरणाचा अधिक तपास करून फसवणूक करणाऱ्या आरोपितील दोन आरोपीला अटक केले असून बाकीचे आरोपी फरार आहे,

१) अमर विठल भोसले वय ३५ रा.साई विहार उंड्री ,पुणे २) समिर गुलाब इनामदार वय ३२ रा,सुधा टाउनशिप,सातारा अटक आरोपीचे नाव आहे

Advertisement

३) धीरज उत्तम जाधव ४)गजानन भगवान बर्गे वय ३८ रा.सुभाश्नाग्र कोरेगाव सातारा ५) संजय भगवान बर्गे वय ४२ सदर

६) नरेंद्र नारायण अत्रे वय ५३ रा.स्वरूप कॉलनी आनंदनगर सिंहगड रोड पुणे सुधीर राजेश्वर भालेराव वय ४९ रा शांती निकेतन वारजे पुणे व एक महिला आरोपी आहे

फरार आरोपींचे नाव असून सदरील आरोपींवर खडक पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुनाह दाखल करण्यात आल्याचे खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.

हि बातमी पण वाचा;पुण्यात ७५ वर्षीय रुग्णाकडून डॉक्‍टरवर चाकूहल्ला

Advertisement

Leave a Reply